bc

प्रेम कसही होऊ शकत.

book_age18+
0
FOLLOW
1K
READ
childhood crush
like
intro-logo
Blurb

आणण आणि मोहिक हे दोघे कॉलसेन्टर मध्ये भेटात.दोघेही 13 असतात. मोहिका मामाकडे राहिला होती तिला कामाची खूप गरज होती. आणि आणणच्या घरातली परिस्थिती चांगली होती पण त्याला त्याच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण करायचं होतं. मोहिकाला बोलायला आवडायचं अनोळखी मासांशी ओळख करू घ्यायला तिला आवडायचं.आणि आणणला मदत करायला आवडायची लोकांना खुश बघायला.इन्टव्युच्या आधी आणण आणि मोहिका मधला सवाद.तिथे ते दोघेच इंटरव्ह्यू साठी थांबले होते.मोहिका :- हाय👋👋आणण :- हॅलोमोहिका :- नाव काय तुमचंआणण:- माझं नाव आणण. तुझं?मोहिका :- मोहिका आणण :- छान आहे तुझं नाव.मोहिका :- थँक्स.आणण :-  वेलकम.तेवढ्यात मोहिकाला इंटरव्ह्युला बोलवलं. मोहिका इंटरव्ह्यु देऊन आल्यावर बाहेर थांबली.आणण :-  तू का थाबाली आहेस?आणि इंटरव्ह्यु कसा झाला.मोहिका :- तुझ्या साठी थांबली होती आणि खूप छान झाला इंटरव्ह्यु.तुझा?आणण :- माझा पण छान झाला पण तू माझ्या साठी थांबली आहेस.मोहिका:- हो मला अनोळखी लोकांशी ओळख करून घ्याला आणि त्याच्याशी बोलायला आवडत.तुला चालेल ना?आणण :- हो नाकीचं.निघायचं.मोहिका :- हो चल. कुठे राहतोस तू?आणण :- इथेच चारईत.तू.मोहिका :- मी घाडकोपर.आणण :- मग आता तू जाणार कशी?मोहिका :- बसनि तू..

chap-preview
Free preview
प्रेम कसही होऊ शकत.
आजच्या आपल्या कथेचं नाव आहे. प्रेम कसही होऊ शकत. आणण आणि मोहिक हे दोघे कॉलसेन्टर मध्ये भेटात.दोघेही 13 असतात. मोहिका मामाकडे राहिला होती तिला कामाची खूप गरज होती. आणि आणणच्या घरातली परिस्थिती चांगली होती पण त्याला त्याच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण करायचं होतं. मोहिकाला बोलायला आवडायचं अनोळखी मासांशी ओळख करू घ्यायला तिला आवडायचं.आणि आणणला मदत करायला आवडायची लोकांना खुश बघायला. इन्टव्युच्या आधी आणण आणि मोहिका मधला सवाद.तिथे ते दोघेच इंटरव्ह्यू साठी थांबले होते. मोहिका :- हाय?? आणण :- हॅलो मोहिका :- नाव काय तुमचं आणण:- माझं नाव आणण. तुझं? मोहिका :- मोहिका आणण :- छान आहे तुझं नाव. मोहिका :- थँक्स. आणण :- वेलकम. तेवढ्यात मोहिकाला इंटरव्ह्युला बोलवलं. मोहिका इंटरव्ह्यु देऊन आल्यावर बाहेर थांबली. आणण :- तू का थाबाली आहेस?आणि इंटरव्ह्यु कसा झाला. मोहिका :- तुझ्या साठी थांबली होती आणि खूप छान झाला इंटरव्ह्यु.तुझा? आणण :- माझा पण छान झाला पण तू माझ्या साठी थांबली आहेस. मोहिका:- हो मला अनोळखी लोकांशी ओळख करून घ्याला आणि त्याच्याशी बोलायला आवडत.तुला चालेल ना? आणण :- हो नाकीचं.निघायचं. मोहिका :- हो चल. कुठे राहतोस तू? आणण :- इथेच चारईत.तू. मोहिका :- मी घाडकोपर. आणण :- मग आता तू जाणार कशी? मोहिका :- बसनि तू. आणण :- रिक्षाने . मोहिका :- चल बसस्टॉप वर थांबेल बस आली की जाईल. आणण :- एकटी जाणार. मोहिका :- हो. आणण :- मी पण थांबतो बस येई पर्यत. मोहिका :- अरे नको तू जा मला सवय आहे एकटीला जयची. आणण :- मी तुला एकटीला सोडून नाही जाणार आहे. मोहीका :- ओक थांब. दोघेही जॉबसाठी सिलेकट झाले.मोहिका अपसेट होती आणण :- काय झालं मोहिका अपसेट का आहेस? मोहिका :- काही नाही. आणण :- खर खर सांग काय झालं. मोहिका :- सॅलरी किती कमी आहे.आणि पेपर आहेत ना म्हणून मला पाच दिवस जरा सुट्टी पाहिजे होती पण सर नाही बोलत आहेत. आणण :- मला पण सुट्टी पाहिजे होती. मोहिका :- मग सर काय बोले? आणण :- सर नाहीच बोलत होते पण माझ्या पपाची ह्या कपणीत ओळख आहे ना मग दिली मी तुझ्या बदल सुद्धा बाबाना बोलायला सांगतो. मोहिका :- थँक्स. आणण :- थँक्स म्हणजे आपली मैत्री नाही आहे का? मोहिका:- काय बोलतो आहेस मी तर तुला आपण बेस्ट फ्रेंड्स मानते. आणण :- पण मैत्री मध्ये कोणी थँक्स किंवा सॉरी नाही बोलत. मोहिका :- तू पण ना. मोहिका :-आणण मला पाच दिवसाची सुट्टी मिळाली.थँक्स. आणण :- पुन्हा तेच. मोहिका :- अरे सॉरी. आणण :- पुन्हा. मोहिका :- गप्पना आणण :- मग आता खुश ना? मोहिका :- हो. सुट्टीचा तिसरा दिवस.मिताली होफिस मधली तिची नवी मैत्रीण.तिला भेटायला मोहिका होफिस मध्ये गेली. मोहिका :- कस सुरू आहे काम. मिताली :- छान. मोहिका :- हा कसा इथे. मिताली :- कोण? मोहिका :- आणण. मिताली :- तू सुट्टी वर आहेस पण तो दररोज येतो. मोहिका :- अग त्यांनी पण सुट्टी घेतली होती.तू थांब जरा मी त्याच्याशी बोलून येते. महिका :- तू कसा इथे. आणण :- तू का इथे आली आहेस. मोहिका :- मी आदी पश्न विचारला आहे तू सांग? आणण :- थांब जरा मला कॉल आला आहे. मोहिका :- अरे पण. आता मोहिका सराना भेटायला गेली आहे.बघू चला त्याच्या मधला संवाद. मोहिका :- मी आय कमिंग सर सर :- येस मोहिका तुम्ही सुट्टी वर होता ना? मोहिका :- हो पण सर मला जरा बोलायचं होत. सर :- बोला. मोहिका :- सर आणण सुट्टी वर होता ना? सर :- नाही तुम्हाला काही माहिती नाही? मोहिका :- काय मला माहिती नाही आहे? सर :- तुम्हाला किंवा आणणला एकालाच कोणाला तरी सुट्टी मिळणार होती मग आणण म्हणाले मला सुट्टी नको मोहिकाला सुट्टी द्या. मोहिका :- ओक सर थँक्स आता मोहिका पुन्हा आणणला भेटली. मोहिका :- आणण तू अस का केलं? आणण :- मी कुठे काय केलं? मोहिका :- मला सरांनी सगळं सांगितलं. आणण :- नकी काय सांगितलं सरांनी तुला? मोहिका :- हेच तू तुझी सुट्टी मला दिलीस. आणण :- एवढं काय त्यात.तू माझ्या त्यादिवशी थांबली ते. मोहिका:- त्यात काय एवढं.तुझे पण पेपर सुरू आहेत ना? आणण :- मी होफिस सांभाळून पेपर देतो आहे. मोहिका :- का पण मी होफिस सांभाळून पेपर दिले असते तू का माझ्या साठी एवढं केलंस. आणण :- मला दुसऱ्यांना मदत करायला आवडते. मोहिका :- काय बोलू आत्ता मी? आणण :- काय नको बोलुस आणि थँक्स तर नकोच.आणि जा घरी आणि पेपरचा अभ्यास कर. मोहिका :- हंम बाय. पावसाचे दिवस सुरू होते. आणण :- अरे यार. मोहिका :- काय झालं? आणण :- अरे घाइ घाईत येताना.मोबाईल आणि घराची चावी घरीच विसरून आलो आणि आज आईबाबा दुपारीच गावला गेले आहेत. मोहिका :- आता काय करायचं. आणण :- मोहिका मी तुझ्या घरी आजच्या दिवस राहू शकतो? मोहिका :- हो चालेल. आणण :- थँक्स. मोहिका:- फ्रेंड्स मध्ये नो सॉरी नो थँक्स. रिक्षात मोहिका विचारात बसली होती. आणण :- काय झालं मोहिका मी नको येऊ का घरी? मोहिका :- अस काय नाय. आणण :- खर खर सांग काय झालं. मोहिका :- ऐक तू एकच लक्षात ठेव.तुला काय कोण माझ्या घरी बोल तर तू लक्ष देऊ नको प्लीस. आणण :- का? मोहिका :- अरे मी मामा कडे राहते ना म्हणून मामी काही ना काही बोलतच असते. आणण :- मी आलो तर चालेल ना नकी? मोहिका :- हो. आणण :- चालेल चल. दोन वर्ष झालीत.आणि मोहिकाच्या घरातल्यानी लग्नाची तयारी केली. मोहिका :- आणण माझ्या लग्नाची तयारी सुरू आहे. आणण :- काय? मोहिका :- एवढं काय झालं? आणण :- काय नाय. एक महिन्या नंतर. आणण :- I LOVE YOU मोहिका तू मला आवडतेस. मोहिका :- I LOVE YOU 2 आणण. दोघांच्याही घरातल्या कडून परमिशन मिळाली लग्नासाठी आणि दोघांनीही लग्न केलं. शर्वरी रा. जाधव.

editor-pick
Dreame-Editor's pick

bc

30 Days to Freedom: Abandoned Luna is Secret Shadow King

read
317.0K
bc

Too Late for Regret

read
342.9K
bc

Just One Kiss, before divorcing me

read
1.8M
bc

Alpha's Regret: the Luna is Secret Heiress!

read
1.3M
bc

The Warrior's Broken Mate

read
147.2K
bc

The Lost Pack

read
455.8K
bc

Revenge, served in a black dress

read
156.5K

Scan code to download app

download_iosApp Store
google icon
Google Play
Facebook